Surprise Me!

सिंहगडावरील कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर;पर्यटन सुरू करण्याची मागणी |Pune| |Sakal Media |

2021-04-28 100 Dailymotion

किरकटवाडी: गेल्या सहा महिन्यांपासून सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद असल्याने गडावर वास्तव्य करणाऱ्या व पर्यटणावर अवलंबून असणाऱ्या शेकडो कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनला आहे. नियम व अटींसह सिंहगड पर्यटकांसाठी खुला करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, याबाबत विचार करून लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.<br />(निलेश बोरुडे)<br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon